
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्य व बुद्धिचातुर्याची आठवण जागवणारा शिवचातुर्य दिन (गरुडझेप) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी
मा. श्री. जयकुमार रावल
मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा समन्वयक,
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक, आग्रा
मा. श्री. योगेंद्रजी उपाध्याय
कॅबिनेट मंत्री, उत्तर प्रदेश सरकार
मा. श्री. भरतशेठ गोगावले
मंत्री – रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी, महाराष्ट्र राज्य
तथा शिवसेना विधिमंडळ उपनेते
मा. श्री. योगेश उर्फ बाबू पाटे
शिवभूमी जुन्नर, शिवसेना
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा सदैव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो !


