इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या“नवी चर्चा “नडला-आडला, त्याच्यासाठी आपला प्रदीपदादा आणि प्रवीणभैया”
विशाल मोहिते/ सोलापूर जि.प्रतिनिधी…. इंदापूरच्या राजकीय पटलावर सध्या निवडणुकीचा धुरळा नसतानाही राजकारण चांगलेच तापू लागले आहे. लोकसभा,...

