बहुजन वंचित आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोषणास शिवसेनेचा जाहिर पाठिंबा भिमराव भुसनर पाटील फ्रदेश अध्यक्ष स्वातंत्र्य दिनाचे दिवसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बहुजन वंचित आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष युवा नेतृत्व संदीप दादा घाडगे साहेब यांच्या सह पदाधिकारी श्रीपुर परिसरातील मळीमिश्रीत दुषित पाणी पिण्यासाठी घातक असल्याने अनेक मुद्दा सह लक्षणे उपोषणास बसलेली आहेत सर्व सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शिवसेना ओबीसीच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहिर करण्यात आला..

