
जाहीर निषेध.. ओबीसी व्हीजे एन टी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण कालपासून सुरू झाले.
परंतु आज रात्री 8 वाजता पोलिस खात्याकडून आपले उपोषण स्थगित करण्याबाबत नोटीस देऊन उपोषण स्थगित करण्यास सांगितले.
मागील 1 महिन्यात 3 वेळा अशाच पद्धतीने आपले उपोषण आंदोलन करण्यास मज्जाव केला जात आहे.

दुसरीकडे अनेक विषयावर अनेक आंदोलने ह्या काळात झाली व सुरू आहेत मग ओबीसींवर अन्याय का?

अतिशय शांततेच्या मार्गाने पूर्व परवानगी घेऊन कोणालाही त्रास न होता(रहदारी इ.) सरकारने नेमून दिलेल्या जागेत उपोषण सुरू असताना अन्याय सहन करायचा का?,

