प्रभाग क्र. ८ व ९ मधील सर्व गणेश विसर्जन घाटांच्या तयारीचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतला आढावा
स्वच्छता, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था आणि विसर्जन हौदांच्या कामांची पाहणी पुणे, : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेकडून...

