
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री संवेदनशील नेतृत्व तसेच शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओएजडी राहुल दादा वाघमोडे यांनी माळशिरस तालुक्यामधील 14 गावांचा विकास आढावा घेऊन माळशिरस विश्रामगृह या ठिकाणी कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली केंद्र आणि राज्याकडून आलेला विकास निधी त्या निधीतून केलेली विकास कामे त्याचबरोबर प्रलंबित विकास कामे घरकुल लाभार्थी पानंद रस्ते शेतकऱ्यांच्या विद्युत डीपी चे प्रश्न लाईटचे प्रश्न शासकीय योजना याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत झाली पाहिजे लोक कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कोणतेही राजकारण न करता फक्त समाजकार्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये गेली तीन दिवस विकासाची वारी राहुल दादा आपल्या दारी हे अभियान राबवण्यात आले. सोलापूर जिल्हा उपप्रमुख माननीय श्री दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओ ऐज डी राहुल दादा वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक बैठक संपन्न झाले उपस्थित सोलापूर जिल्हा उपप्रमुख ओबीसी प्रदीप जी भोसले पंढरपूर तालुका सातारा जिल्हाप्रमुख कामगार सेना बबनराव ढोले पाटील सोलापूर जिल्हा उपप्रमुख ओबीसी बापूसाहेब लोखंडे आनंद नगर ग्रामपंचायत सदस्य हेमंत चव्हाण अकलूज शहर प्रमुख महेश दादा पवार अल्पसंख्याक अकलूज शहर प्रमुख सुरज मुलानी गणेश खंडागळे हेमंत चव्हाण आनंद नगर ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच गोविंद माने, तुषार वाघमोडे, राहुल शिंदे, विशाल मोहिते, आधी कार्यकर्ते उपस्थित होते..

